२०२६ आयसीसी १९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे आयोजित एक आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा आहे, जी २०२६ च्या सुरुवातीला झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे आयोजित केली जाईल. ही १९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषकाची सोळावी स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलिया गतविजेता संघ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२६ १९-वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.