२०२५ एसीसी १९-वर्षांखालील आशिया चषक ही एसीसी १९-वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेची १२ वी आवृत्ती असेल, जी एक मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये एकूण आठ १९-वर्षांखालील संघांचा समावेश आहे. सदर स्पर्धा १२ ते २१ डिसेंबर २०२४ दरम्यान खेळवली जाणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे पाच पूर्ण सदस्य: अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका, तसेच २०२५ १९-वर्षांखालील प्रीमियर चषक स्पर्धेतील अव्वल तीन क्रमांकाचे संघ या स्पर्धेत सहभागी होतील.
बांगलादेश हा गतविजेता आहे, ज्याने २०२४ च्या आवृत्तीच्या अंतिम फेरीत भारताला ५९ धावांनी पराभूत करून दुसरे विजेतेपद जिंकले होते.
२०२५ एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?