२०२४ एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया चषक ही ऑक्टोबर २०२४ मध्ये मस्कत, ओमान येथे खेळली जाणारी एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कपची सहावी आवृत्ती होती. आठ संघांनी स्पर्धेत भाग घेतला, ज्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांग्लादेश मधील 'अ' संघ तसेच २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर चषकातील ३ पात्रता संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) द्वारे आयोजित करण्यात आली होती.
अफगाणिस्तान अ संघाने अंतिम सामन्यात श्रीलंका अ संघाचा ७ गडी राखून पराभव करत स्पर्धा जिंकली.
२०२४ एसीसी एमर्जिंग टीम्स आशिया चषक
यामागील विज्ञान आणि इतिहास.