२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग होती. ही स्पर्धा ८ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ओमानमध्ये आयोजित करण्यात आली होती.
२०२६ टी२० विश्वचषक स्पर्धेत नेपाळ, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती या तीन अव्वल संघांनी अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका ह्या आधीच पात्र संघासोबत प्रवेश मिळवला. भारत आणि श्रीलंका सह-यजमान म्हणून टी२० विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले, तर अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश मागील स्पर्धेत अव्वल आठ संघांमध्ये स्थान मिळवून पात्र ठरले तसेच न्यू झीलंड आणि पाकिस्तान आयसीसी पुरुष आंतरराष्ट्रीय टी२० संघ क्रमवारीद्वारे पात्र ठरले.
२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.