२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी

२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग होती. ही स्पर्धा १५ ते २२ जून २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेचा विजेता २०२६ टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवून, अमेरिका प्रदेशातील युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडीज या संघांना जाऊन मिळतील, जे संघ आपोआप पात्र झाले होते .

कॅनडाने पात्रता फेरीमध्ये विजेतेपद मिळवून २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →