२०२६ आयसीसी महिला टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धा ही जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये नेपाळमध्ये होणारी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा असेल. ही सातवी महिला टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धा असेल आणि ह्या अंतिम पात्रता स्पर्धेमधून अव्वल चार संघ २०२६ महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.