२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी

२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी ही २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग होती. ही स्पर्धा नेदरलँड्समध्ये पार पडली

नेदरलँड्सने ही स्पर्धा जिंकली, तर दोन्ही संघांचे गुण समान असल्यामुळे इटलीने गुणतालिकेत जर्सीपेक्षा चांगल्या निव्वळ धावगतीच्या आधारावर दुसरे स्थान मिळवून प्रथमच विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.

ते २०२६ च्या टी२० विश्वचषकात इंग्लंड आणि आयर्लंडसोबत युरोपचे प्रतिनिधी म्हणून सामील होतील. इंग्लंडने मागील स्पर्धेतील अव्वल आठ संघांपैकी एक म्हणून थेट पात्रता मिळवली, तर आयर्लंडने आयसीसी पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारीतून थेट पात्रता मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →