२०२६ पोर्तुगाल तिरंगी मालिका

या विषयावर तज्ञ बना.

२०२६ पोर्तुगाल तिरंगी मालिका ही ५ ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान पोर्तुगालमध्ये खेळवण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. यजमान पोर्तुगाल यांच्यासह फ्रान्स आणि नॉर्वे या तीन संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्व सामने सांतारेम क्रिकेट मैदान, अलबर्गेनिया येथे खेळवण्यात आले. प्रत्येक संघाने इतर संघांविरुद्ध तीन वेळा सामने खेळल्यानंतर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.

पोर्तुगाल आणि फ्रान्स यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला. ९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने फ्रान्सचा ३० धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →