पोर्तुगाल क्रिकेट संघाचा स्वीडन दौरा, २०२६ हा जुलै २०२६ मध्ये झालेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. पोर्तुगाल क्रिकेट संघाने १ आणि २ जुलै २०२६ रोजी तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी स्वीडनचा दौरा केला.
मालिकेतील सर्व तीन सामने स्टॉकहोम येथील बोटकिर्का क्रिकेट सेंटर येथे खेळविण्यात आले. पोर्तुगालने तिन्ही सामने जिंकून मालिका ३–० अशी जिंकली.
पोर्तुगाल क्रिकेट संघाचा स्वीडन दौरा, २०२६
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.