पोर्तुगाल क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२६

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पोर्तुगाल क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२६

पोर्तुगाल क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२६ हा जुलै २०२६ मध्ये झालेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. पोर्तुगाल क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी फिनलंडचा दौरा केला. मालिकेतील सर्व सामने केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा येथे नियोजित होते.

पावसामुळे मालिकेतील तीन सामने पूर्ण होऊ शकले नाहीत. पोर्तुगालने उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिका २–० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →