२०२६ महिला नॉर्डिक चषक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०२६ महिला नॉर्डिक चषक ही २८ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान जर्मनीमध्ये खेळवण्यात आलेली महिलांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेत यजमान जर्मनी, स्वीडन आणि डेन्मार्क या तीन संघांनी भाग घेतला. सर्व सामने गेल्सेनकिर्चेनमधील गेल्सेनट्रॅबपार्क येथे खेळवण्यात आले.

तीनही संघांनी दुहेरी साखळी पद्धतीने एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले आणि एकूण सहा सामने आयोजित करण्यात आले. स्वीडनने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, तर जर्मनीने दुसरे स्थान मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →