२०२६ फॉलिंग विकेट्स चषक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०२६ फॉलिंग विकेट्स चषक ही ४ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान चेक प्रजासत्ताकमध्ये खेळवण्यात आलेली महिलांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेत यजमान चेक प्रजासत्ताक, बेल्जियम आणि पोर्तुगाल या तीन संघांनी भाग घेतला. सर्व सामने प्रागमधील विनोर क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.

तीनही संघांनी दुहेरी साखळी पद्धतीने एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले. त्यानंतर पात्रता सामना आणि अंतिम सामना खेळवण्यात आला. पोर्तुगालने अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकचा ४ गडी राखून पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →