सायप्रस महिला क्रिकेट संघाचा चेक प्रजासत्ताक दौरा, २०२५

या विषयावर तज्ञ बना.

सायप्रस महिला क्रिकेट संघाचा चेक प्रजासत्ताक दौरा, २०२५

सायप्रस महिला क्रिकेट संघाने मे २०२५ मध्ये पाच महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी चेक प्रजासत्ताकचा दौरा केला.

मालिकेतील पाचही सामने २ ते ४ मे २०२५ या कालावधीत प्रागमधील विनोर येथील स्कॉट पेज फील्डवर खेळवण्यात आले. महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले होते. तसेच दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांदरम्यान आयोजित करण्यात आलेली ही पहिली द्विपक्षीय मालिका होती.

सायप्रसने पहिला सामना ११४ धावांनी आणि दुसरा सामना ६७ धावांनी जिंकला. त्यानंतर सायप्रसने तिसरा व चौथा सामना प्रत्येकी नऊ गडी राखून, तर पाचवा सामना दहा गडी राखून जिंकत मालिका ५–० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →