बल्गेरिया क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२५-२६ हा ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला क्रिकेट दौरा होता. या दौऱ्यात सायप्रस आणि बल्गेरिया यांच्यात दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवण्यात आले. दोन्ही सामने एपिस्कोपी येथील हॅपी व्हॅली मैदानावर खेळवण्यात आले.
सायप्रसने पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना ४ गडी राखून आणि दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला. त्यामुळे सायप्रसने दोन सामन्यांची मालिका २–० अशी जिंकली.
बल्गेरिया क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२५-२६
या विषयातील रहस्ये उलगडा.