२०२५ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७६वा हंगाम आहे. ह्या हंगामामध्ये २४शर्यती खेळवल्या जाणार आहेत, ज्यात १० संघांच्या एकूण २० चालकांनी सहभाग घेणार आहेत. १६ मार्च २०२५ रोजी ऑस्ट्रेलिया ग्मध्ये पहिली तर ७ डिसेंबर २०२५ रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली जाणार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ फॉर्म्युला वन हंगाम
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.