२०२४ फॉर्म्युला वन हंगाम

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

२०२४ फॉर्म्युला वन हंगाम

२०२४ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७५वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २४शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २१ चालकांनी सहभाग घेतला. २ मार्च २०२४ रोजी बहरैनमध्ये पहिली तर ८ डिसेंबर २०२४ रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →