२०२२ जर्मनी तिरंगी मालिका

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

२०२२ जर्मनी तिरंगी मालिका ही जर्मनीत झालेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटि२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान जर्मनीसह ऑस्ट्रिया आणि स्वीडन ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्व सामने क्रेफेल्ड मधील बायर स्पोर्टस्टेडियन या मैदानावर खेळविण्यात आले. सदर तिरंगी मालिका गट फेरी आणि अंतिम सामना या प्रकाराने खेळवली गेली.

गट फेरीतून जर्मनी आणि ऑस्ट्रियाने अंतिम सामना गाठला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाचा पराभव करून जर्मनीने तिरंगी मालिका जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →