२०२२ फ्रान्स महिला चौरंगी मालिका ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली चौरंगी क्रिकेट स्पर्धा ५-८ मे २०२२ दरम्यान फ्रान्समध्ये आयोजित केली गेली होती. यजमान फ्रान्ससह जर्सी, स्पेन आणि ऑस्ट्रिया या चार देशांनी सदर चौरंगी मालिकेत भाग घेतला. स्पेनने त्यांचे पहिले वहिले महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. सर्व सामने ड्रुक्समधील ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान येथे झाले.
जर्सी महिलांनी सर्व चार सामन्यांमध्ये विजय मिळवत चौरंगी मालिकेचे विजेतेपद निश्चित केले.
२०२२ फ्रान्स महिला चौरंगी मालिका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.