२०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका ही महिला ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा ३१ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२० दरम्यान ऑस्ट्रेलिया येथे झाली. या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया महिलासह इंग्लंड महिला आणि भारत महिला हे देश सहभागी झाले. सदर मालिका २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकासाठी सराव व्हावा म्हणून खेळविण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →