१९९१-९२ न्यू झीलंड महिला तिरंगी मालिका (किंवा १९९१-९२ शेल तिरंगी मालिका) ही न्यू झीलंडमध्ये झालेली महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान न्यू झीलंडसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिलांनी गट फेरीमध्ये अव्वल दोन स्थानावर राहत अंतिम सामना गाठला. परंतु अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव समाप्त झाल्यानंतर आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला. गट फेरीमध्ये पहिल्या स्थानावर राहिल्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिरंगी मालिकेचे विजेते घोषित करण्यात आले.
१९९१-९२ न्यू झीलंड महिला तिरंगी मालिका
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.