२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. ह्यात १० देश सामील होतील. आयसीसी महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकातील ही ७वी स्पर्धा असणार आहे. अंतिम सामना जागतिक महिला दिनाच्या दिवशी मेलबर्न क्रिकेट मैदान येथे झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.