१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० ही १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकतील १३वी स्पर्धा दक्षिण आफ्रिका मध्ये खेळविली गेली. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२० दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेमध्ये वर्षांखालील १६ संघाचा सहभाग होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२०
थोडक्यात पण महत्त्वाचे.