२०२१-२२ १९ वर्षांखालील आशिया चषक ही १९ वर्षांखालील अशिया चषक या स्पर्धेची ९वी आवृत्ती असलेली क्रिकेट स्पर्धा २३ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे ५० षटकांचे होते. सदर स्पर्धेत आशियातील सर्व ५ संपूर्ण सदस्यांचे १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि पात्रता स्पर्धेतून तीन असोसिएट देशांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघांनी अर्थात ८ संघांनी भाग घेतला.
भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय मिळवत १९ वर्षांखालील आशिया चषक ८व्यांदा जिंकला.
२०२१-२२ १९ वर्षांखालील आशिया चषक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.