१९९२ क्रिकेट विश्वचषक गट फेरी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

१९९२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची गट फेरी ही १९९२ क्रिकेट विश्वचषकची प्राथमिक फेरी होती. यात यजमान संघ न्यू झीलंडने अपेक्षा नसताना आपले पहिले सात सामने जिंकले व आपल्या गटात पहिले स्थान मिळवले. दुसरा यजमान संघ ऑस्ट्रेलिया हा आपले बहुतांश सामने जिंकेल अशी अपेक्षा होती परंतु त्यांनी आपले पहिले दोन सामने गमावले. नंतरच्या सहापैकी चार सामने जिंकूनही त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. वेस्ट इंडीजने ही चार साखळी सामने जिंकले परंतु उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात त्यांनादेखील अपयश आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →