२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक गट फेरी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

इसवी सन २०२२ मध्ये न्यू झीलंड येथे २०२२ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने ४ ते २७ मार्च २०२२ दरम्यान खेळविले गेले. ४ मार्च २०२२ रोजी माऊंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात झाला. गट फेरीतील शेवटचा सामना क्राइस्टचर्च येथील हॅगले ओव्हल मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये नियोजित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →