२०१३ आयसीसी चॅम्पियन्स चषक ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची क्रिकेट स्पर्धा इंग्लंड व वेल्समध्ये ६ ते २३ जून २०१३ दरम्यान खेळवली जाईल. ह्या स्पर्धेचे सामने इंग्लंडमधील लंडन (द ओव्हल) व बर्मिंगहॅम (एजबॅस्टन) तर वेल्समधील कार्डिफ ह्या तीन शहरांमध्ये खेळवले जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या चँपियन्स ट्रॉफीची ही सातवी व शेवटची आवृत्ती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१३ आयसीसी चॅम्पियन्स चषक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.