आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८

थोडक्यात पण महत्त्वाचे.

आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८ ९ ते २४ नोव्हेंबर २०१८ दरम्यान वेस्ट इंडीजमध्ये होणार आहे. ह्यात १० देश सामील होतील. आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषकातील ही ६वी स्पर्धा आणि वेस्ट इंडीजमधील आयसीसीने आयोजित केलेली जागतिक दुसरी स्पर्धा असणार आहे. सन २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी यजमानपद वेस्ट इंडीजला बहाल केले.

पात्रता स्पर्धेतून बांग्लादेश व आयर्लंड हे दोन देश मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →