२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक महिला ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये स्कॉटलंडमध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक मध्ये सामील होणारे अंतिम २ संघ ठरवेल. आय.सी.सी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धातील मालिकेतील ही चौथी स्पर्धा असणार आहे.
जुलै २०१९ मध्ये आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबीत केले. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ या स्पर्धेत भाग घेण्याबाबत शाश्वत नाही. ऑगस्ट २०१९ला आयसीसीने परिपत्रक काढून असे जाहीर केले की पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेच्याऐवजी नामिबिया भाग घेईल.
२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?