१९८९-९० न्यू झीलंड तिरंगी मालिका

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१९८९-९० रोथमन्स तिरंगी मालिका ही न्यू झीलंडमध्ये झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान न्यू झीलंडसह ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडला अंतिम सामन्यात हरवत तिरंगी मालिका जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →