ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑगस्ट-ऑक्टोबर १९८६ मध्ये ३ कसोटी सामने आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. कसोटी मालिका बरोबरीत सुटली तर भारताने एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!