वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८७-८८

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८७-८८

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८७ - जानेवारी १९८८ दरम्यान चार कसोटी सामने आणि आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. एकदिवसीय मालिका ठरल्याप्रमाणे ७ सामन्यांचीच खेळविण्यात आली. उर्वरीत एक सामना होता तो एकदिवसीय मालिकेत ग्राह्य धरला गेला नाही. एकदिवसीय मालिका चारमिनार चषक या नावाने खेळविली गेली. चारमिनार चषक वेस्ट इंडीजने ६-१ ने जिंकला तर एकदिवसीय मालिकेत ग्राह्य न धरलेला सामना देखील वेस्ट इंडीज ने जिंकला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →