पाकिस्तान क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने ५-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८७-८८
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.