न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ही मालिका दोन्ही संघांनी २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित केली होती.
इंग्लंडने ट्वेंटी२० मालिका २-१ तर महिला एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली.
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१
या विषयावर तज्ञ बना.