न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६

यामागील विज्ञान आणि इतिहास.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६

न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० अशी जिंकली. हा न्यू झीलंडचा इंग्लंडमधील पहिला कसोटी मालिका विजय आहे. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →