इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे ०-० आणि २-२ अशी बरोबरीत सुटली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८७-८८
थोडक्यात पण महत्त्वाचे.