भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२

भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२२ दरम्यान एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना आणि पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आली. सर्व सामने क्वीन्सटाउन मधील जॉन डेव्हिस ओव्हल या मैदानावर खेळविण्यात आले.

लिया ताहुहुच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यू झीलंड महिलांनी एकमेव महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना १८ धावांनी जिंकला. न्यू झीलंडने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →