न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२-२३

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२-२३

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. सर्व सामने अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियममध्ये खेळविण्यात आले. एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा भाग होते.

पहिला एकदिवसीय सामना १६ सप्टेंबर रोजी होणार होता, परंतु तो १९ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आणि उष्णकटिबंधीय वादळ फिओनाच्या प्रभावामुळे उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →