न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३

या विषयावर तज्ञ बना.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३

न्यू झीलंड क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. एकदिवसीय सामने चॅपेल-हॅडली चषकसाठी खेळले गेले आणि पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग होते. मे २०२२ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.

१० सप्टेंबर २०२२ रोजी, अ‍ॅरन फिंचने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली परंतु ट्वेंटी२० मध्ये खेळात राहण्याचे ठरवले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →