झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने ऑगस्ट २०२० मध्ये नियोजित होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. झिम्बाब्वेने २००४ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. सर्व सामने टाउन्सव्हिल शहरातील रिव्हरवे स्टेडियम या मैदानावर झाले. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →