इंग्लंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-डिसेंबर २०१९ मध्ये ५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने जून २०१९ मध्ये सामन्यांची घोषणा केली. बे ओव्हलवर पहिलीवहिली कसोटी खेळली गेली जे मैदान न्यू झीलंडमधील कसोटीचे ९वे मैदान ठरले.
कसोटी मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील नाही.
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.