इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ - फेब्रुवारी २०२० मध्ये ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकाचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२०
या विषयातील रहस्ये उलगडा.