२०१८-१९ दुलीप चषक ही भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा दुलीप चषक मालिकेतील ५७वी स्पर्धा असणार आहे. इंडिया रेड गतविजेते आहेत. सर्व सामने दिंडीगुल येथे दिवस/रात्र पद्धतीने खेळविण्यात येतील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१८-१९ दुलीप चषक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.