२००३-०४ टीव्हीएस चषक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२००३-०४ टीव्हीएस चषक ही भारत, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या संघांदरम्यान झालेली एकदिवसीय त्रिकोणी मालिका आहे. सदर मालिका भारतात २३ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २००३, दरम्यान तिहेरी साखळी पद्धतीने खेळवली गेली आणि गुणतक्त्यातील पहिल्या दोन संघांदरम्यान अंतिम लढत झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →