न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००३-०४

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००३-०४

न्यू झीलंड क्रिकेट संघ २६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २००३ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. ह्या दौऱ्यावर उभय संघांदरम्यानन २-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली.

तसेच न्यू झीलंड आणि भारताशिवाय ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेली टीव्हीएस चषक त्रिकोणी मालिका सुद्धा ह्या दरम्यान खेळवली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →