भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४-१५

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४-१५

भारतीय क्रिकेट संघाच्या २४ नोव्हेंबर, २०१४ ते १० जानेवारी, २०१५ दरम्यान चाललेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ४ कसोटी सामने आणि दोन प्रथमवर्गीय सामने खेळवण्यात आले. कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारतासह इंग्लंडचा संघ कार्लटन मिड त्रिकोणी मालिकेमध्ये सहभागी झाला

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →