कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-२०००

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-०० ही यजमान ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान ह्या देशांदरम्यान खेळवली गेलेली एकदिवसीय त्रिकोणी मालिका होती. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या मध्ये झालेल्या अंतिम सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २-० असा पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →