ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी ते एप्रिल २००१ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर आला होता. ह्या सामन्यांशिवाय ऑस्ट्रेलिया संघ ४ अतिरिक्त सामने सुद्धा खेळला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.