वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००२-०३

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००२-०३

वेस्ट इंडीज संघ भारतात २००२ साली ३-कसोटी सामने आणि त्यानंतर ७-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता.

भारतीय संघाने २४ वर्षांनंतर वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिका मालिका २-० अशी जिंकली. तर एकदिवसीय मालिकेतील ३-३ अशा बरोबरीनंतर वेस्ट इंडीजने ७व्या सामन्यासह मालिका ४-३ अशी जिकली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →