१९९८-९९ पेप्सी चषक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

१९ मार्च ते ४ एप्रिल १९९९ दरम्यान भारतात झालेल्या पेप्सी त्रिकोणी मालिकेत यजमान भारताशिवाय, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचे एकमेकांसोबत प्रत्येकी २ सामने झाले. गुणतक्त्यातील अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम सामना खेळवला गेला.

बंगळूर येथे अगदी एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १२३ धावांनी सहज पराभव केला आणि मालिका जिंकली. सौरव गांगुलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →