पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९८-९९

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९८-९९

पाकिस्तान क्रिकेट संघ २३ जानेवारी ते ४ एप्रिल दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर उभय संघांदरम्यान २-कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर श्रीलंकेचा सहभाग असलेली पेप्सी चषक त्रिकोणी मालिका खेळवली गेली. सुरुवातीला ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती, परंतु नंतर ३री कसोटी आशियाई कसोटी चॅंपियनशीप, १९९८-९९ स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →